{
  "village_code": "271400080178850100",
  "village_name": "उमरखेड खंड 1",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 11808,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:04:31Z",
  "surveys": [
    "7/1/32/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि.यवतमाळ शाखा-उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : शेख वसीम शेख लतीफ रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3532-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/32/2 क्षेत्र 1.2476 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख वसीम शेख लतीफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रमेश खैरनार"
}
