{
  "village_code": "271400080178850200",
  "village_name": "उमरखेड खंड 2",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 19217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:06:22Z",
  "surveys": [
    "287/2ब/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा-उमरखेड तर्फे श्री.पांडुरंग राजेंद्र पुसदकर\nगहाणखत लिहुन देणार : जयसिंग नानगु खचकड रा. उमरखेड खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4931000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2ब/10 क्षेत्र 2.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग नानगु खचकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4931000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश लक्ष्मण हापसे"
}
