{
  "village_code": "271400080178950000",
  "village_name": "तिवडी",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:17:38Z",
  "surveys": [
    "16/3",
    "30/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nआपसी वाटणीपत्र -\nखातेदार - पार्टी नं.1.पंजाबराव काशिनाथ नलवाडे, पार्टी नं.2.प्रतिभा पंजाबराव नलवाडे, पार्टी नं.3.शुभम पंजाबराव नलवाडे, सर्व रा.तिवडी, ता.उमरखेड, यांचे एकत्रीत कुटुंबातील मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.26, क्षेत्र 1.89 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर, आकार 5.50 रु.पै, शेत स.नं.27/4, क्षेत्र 1.31 हे.आर, आकार 3.95 रु.पै,\nोशेत स.नं.16/3, क्षेत्र 0.81 हे.आर, आकार 2.01 रु.पै, शेत स.नं.30/3, क्षेत्र 1.15 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर, आकार 3.30 रु.पै, हया शेतजमीनी वहीतीकरीता सोईच्या व्हाव्यात म्हणुन पार्टी नं.1 ते 3 यांनी आपसी सहमतीने दि.14/10/2026 रोजी केलेल्या नोटरी दस्त क्र.719/2026 नुसार पुढील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे.\nपार्टी नं.1.पंजाबराव काशिनाथ नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.26, क्षेत्र 1.89 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर, आकार 5.50 रु.पै, शेत स.नं.27/4, क्षेत्र 1.31 हे.आर, आकार 3.95 रु.पै, हया शेतजमीनी हया पुर्वीच वाटुन मिळाल्या आहेत.\nपार्टी नं.2.प्रतिभा पंजाबराव नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.30/3, क्षेत्र 1.15 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर, आकार 3.30 रु.पै, ही पुर्ण/सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे.\nपार्टी नं.3.शुभम पंजाबराव नलवाडे, यांना मौजा - तिवडी, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.16/3, क्षेत्र 0.81 हे.आर, आकार 2.01 रु.पै, ही पुर्ण/सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे.\nसदरील वाटणीपत्रामध्ये कोणताही घरगुत्ती वाद निर्माण झाल्यास किंवा न्यायालयीन अडचण निर्माण झाल्यास त्यास पार्टी नं. 1 ते 3 हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\nकरीता सदर फेरफार",
  "talathi": "गणपती गोपाल क्षिरसागर"
}
