{
  "village_code": "271400080178960000",
  "village_name": "टाकळी (रा .)",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1928,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:15:34Z",
  "surveys": [
    "109/2",
    "74/1/ब",
    "78/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : मारोती धोंडबा चंद्रवंशी रा. टाकळी (रा .) यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3338-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 336507.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/2, 74/1/ब, 78/2 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती धोंडबा चंद्रवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 336507.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बाळोजी कोलेवाड"
}
