{
  "village_code": "271400080178960000",
  "village_name": "टाकळी (रा .)",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:15:34Z",
  "surveys": [
    "19/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफसी बॅक लिमीटेड उमरखेड शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : गजानन भुजंगा तंत्रे रा. टाकळी (रा .) यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3496-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भुजंगा तंत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बाळोजी कोलेवाड"
}
