{
  "village_code": "271400080179000000",
  "village_name": "झाडगाव (उ.)",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:15:04Z",
  "surveys": [
    "46/4/अ",
    "46/4/ब",
    "46/6",
    "47/1/ड",
    "47/2",
    "47/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nआपसी वाटणीपत्र -\nखातेदार - पार्टी नं.1. कमल गणपतराव पुसदकर, पार्टी नं.2. राजेंद्र गणपतराव पुसदकर, पार्टी नं.3. अ) उषा सुरेंद्र पुसदकर, ब) पवन सुरेंद्र पुसदकर, क) संध्या पंजाबराव शिंदे, ड) ओमकार सुरेंद्र पुसदकर,पार्टी नं.4. अमोल गणपतराव पुसदकर, पार्टी नं.5. अ) वर्षा कैलास नरवाडे, ब) सिंधुबाई गंगाराम कदम, क) शिला दिगांबर शिंदे, यांचे एकत्रीत कुटुंबातील मौजा - झाडगाव (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.47/1/ड, क्षेत्र 0.60 हे.आर, आकार 1.35 रु.पै, शेत स.नं.47/2, क्षेत्र 1.71 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर, आकार 5.00 रु.पै, शेत स.नं.47/3, क्षेत्र 1.62 हे.आर, आकार 4.50 रु.पै,शेत स.नं.46/4/अ, क्षेत्र 1.28 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.14 हे.आर, आकार 5.00 रु.पै, शेत स.नं.46/4/ब, क्षेत्र 1.24 हे.आर, आकार 3.75 रु.पै, शेत स.नं.46/6, क्षेत्र 0.40 हे.आर, आकार 1.00 रु.पै,\nव मौजा - नागापुर (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.10/2/क, क्षेत्र 0.46 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर, आकार 1.50 रु.पै, हया शेतजमीनी वहीतीकरीता सोईच्या व्हाव्यात म्हणुन पार्टी नं.1. ते 5 यांनी आपसी सहमतीने दिनांक 28/02/2026 रोजी केलेल्या नोटरी दस्त क्र.09/2026 नुसार पुढील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे.\nपार्टी नं.1. कमल गणपतराव पुसदकर, यांना मौजा - झाडगाव (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.47/1/ड, क्षेत्र 0.60 हे.आर, आकार 1.35 रु.पै, ही पुर्ण / सालीम शेतजमीन व मौजा - नागापुर (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.10/2/क, क्षेत्र 0.46 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर, आकार 1.50 रु.पै, ही पुर्ण / सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे.\nपार्टी नं.2. राजेंद्र गणपतराव पुसदकर, यांना मौजा - झाडगाव (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.47/2, क्षेत्र 1.71 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर, आकार 5.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.57 हे.आर, ही शेतजमीन, व शेत स.नं.47/3, क्षेत्र 1.62 हे.आर, आकार 4.50 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.54 हे.आर, ही शेतजमीन व शेत स.नं.46/4/अ, क्षेत्र 1.28 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.14 हे.आर, आकार 5.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.55 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर हया शेतजमीनी वाटुन मिळाल्या आहेत.तसेच शेत स.नं.46/6, क्षेत्र 0.40 हे.आर, आकार 1.00 रु.पै, ही सालीम शेतजमीन वाटुन मिळाली आहे.\nपार्टी नं.3. अ) उषा सुरेंद्र पुसदकर, ब) पवन सुरेंद्र पुसदकर, क) संध्या पंजाबराव शिंदे, ड) ओमकार सुरेंद्र पुसदकर, यांना मौजा - झाडगाव (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.47/2, क्षेत्र 1.71 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर, आकार 5.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.56 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर, ही शेतजमीन, व शेत स.नं.47/3, क्षेत्र 1.62 हे.आर, आकार 4.50 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची 0.54 हे.आर, ही शेतजमीन तसेच शेत स.नं.46/4/ब, क्षेत्र 1.24 हे.आर, आकार 3.75 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची 1.02 हे.आर, हया शेतजमीनी वाटुन मिळाल्या आहेत.\nपार्टी नं.4. अमोल गणपतराव पुसदकर, यांना मौजा - झाडगाव (उ), ता - उमरखेड, येथील शेत स.नं.47/2, क्षेत्र 1.71 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर, आकार 5.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन मध्य भागाची 0.58 हे.आर, ही शेतजमीन, शेत स.नं.47/3, क्षेत्र 1.62 हे.आर, आकार 4.50 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.54 हे.आर, ही शेतजमीन व शेत स.नं.46/4/ब, क्षेत्र 1.24 हे.आर, आकार 3.75 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 0.22 हे.आर, तसेच शेत स.नं.46/4/अ, क्षेत्र 1.28 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.14 हे.आर, आकार 5.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची 0.73 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर हया शेतजमीनी वाटुन मिळाल्या आहेत.\nपार्टी नं.5. अ) वर्षा कैलास नरवाडे, ब) सिंधुबाई गंगाराम कदम, क) शिला दिगांबर शिंदे, हया पार्टी नं.1 यांच्या मुली व पार्टी नं.दोन व चार यांच्या बहीणी तसेच पार्टी नं.3.यांच्या नणंद असुन त्यांचे विवाह होऊन त्या दिल्या घरी सुखी/समाधानी असल्यामुळे त्यांनी सदर वाटणीपत्रामध्ये कोणताही हिस्सा घेतलेला नाही.\nकरीता सदर फेरफार",
  "talathi": "रंजना गणपतराव साखरवाड"
}
