{
  "village_code": "271400080179040000",
  "village_name": "चिल्ली",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:13:40Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026मोसिन खान महम्मद खान , यांनी अर्ज दिला की कै. छोटेखाँ मदारशा हे 19/07/2022 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.17/02/2026 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 275 असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली मयतव्यक्ती यांचे तीन मुले 1] कासम खान छोटू खान मयत [दिनांक 22/03/2010 ] 2] मोहम्मद खान छोटू खान मयत [दिनांक- 21/09/2007 ] 3] मदार खान छोटू खान हयात मुलगा व चार मुली आहेत सर्व मुलीचे लग्न झाले त्या घरी सुखी आहेत माझ्या मुलीचे येणे जाणे माझा मुलगा व नातु करतात.माझ्या मुलीना मालमतेत कोणताही हिस्सा द्यावयाचा नाही सामाईक क्षेत्रात शेत जमीन मौजा चिल्ली ज ता.उमरखेड जि. यवतमाळ येथील शेतजमीन असून कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता मृत्युपत्र दोन मुले मयत असल्यामुळे माझ्या मयत मुलाचे मुले माझे दोन नातू व माझा मुलगा यांच्या नावाने लिहून ठेवले आहे .यांची नावे खालील प्रमाणे\n1]मदार खान छोटू खान [मुलगा] 2] अहमद खान कासम खान [नातू ] 3] मोसिन खान महम्मद खान [नातू] रा. तांदळा ता माहूर जि नांदेड\nअहमद खान कासम खान ,मदार खान छोटू खान ,मोसिन खान महम्मद खान (खाता क्रमांक :-1075) लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 00हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 556 दिनांक 17/02/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदा राजेंद्र दवणे"
}
