{
  "village_code": "271400080179090200",
  "village_name": "विडुळ खंड 2",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3848,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:31:08Z",
  "surveys": [
    "301/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा- विडुळ\nगहाणखत लिहुन देणार : अजय बापुराव धुळे रा. विडुळ खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3392-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 549223.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय बापुराव धुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 549223.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप दर्शनलाल जयस्‍वाल"
}
