{
  "village_code": "271400080179160000",
  "village_name": "कारखेड",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आपसी वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:02:39Z",
  "surveys": [
    "17/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- आपसी वाटणीपत्र\nपार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण\nपार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे\nपार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे\nमौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 18/1, 181/1अ, 17/3,17/2 व 17/1अ या शेत जमीनीचे पार्टी नं.1,2 व 3 यांनी खालील प्रमाणे आपसी वाटणीपत्र केले.\nपार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 18/1 क्षेत्र 1.00 हे. आर., सर्व्हे नं. 181/1अ क्षेत्र 1.69 हे. आर., सर्व्हे नं. 17/3 क्षेत्र 1.00 हे. आर., सर्व्हे नं. 17/2 क्षेत्र 1.00 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 1) विजय संभाजी लोखंडे, संजय संभाजी लोखंडे, ललिताबाई विलास लोखंडे, सुनिल विलास लोखंडे, अनिल विलास लोखंडे, शितल सतीश चव्हाण यांच्या हिश्यावर आली.\nपार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 17/1अ क्षेत्र 2.02 हे. आर. यापैकी उत्तर-दक्षिण धुरपाडून पूर्वेकडील क्षेत्र 1.01 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 2) प्रथमेश विजय लोखंडे यांच्या हिश्यावर आली.\nपार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे यांना मौजा कारखेड येथील शेत सर्व्हे नं. 17/1अ क्षेत्र 2.02 हे. आर. यापैकी उत्तर-दक्षिण धुरपाडून पश्चिमेकडील क्षेत्र 1.01 हे. आर. शेत जमीन पार्टी नं. 3) विकास संजय लोखंडे यांच्या हिश्यावर आली.\nकरीता फेरफार दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरसिंग पिराजी कोत्तावार"
}
