{
  "village_code": "271400080179170000",
  "village_name": "देवसरी",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:19:02Z",
  "surveys": [
    "24/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकर : आपसी वाटणीपत्र\nपार्टी नं. 1 रंगराव गणेशराव देवसरकर\nपार्टी नं. 2 अश्विनी रंगराव देवसरकर\nमौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.19/2 क्षेत्र 1.07 हे. आर. व सर्व्हे नं. 24/1अ क्षेत्र 0.81 हे. आर. शेत जमीनीची खालील प्रमाणे आपसी वाटणीपत्र केले.\nपार्टी नं. 1 रंगराव गणेशराव देवसरकर यांना मौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.19/2 क्षेत्र 1.07 हे. आर. शेत जमीन हिश्यावर आले.\nपार्टी नं. 2 अश्विनी रंगराव देवसरकर यांना मौजा देवसरी येथील शेत सर्व्हे नं.24/1अ क्षेत्र 0.81 हे. आर. शेत जमीन हिश्यावर आले.\nकरीता फेरफार दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरसिंग पिराजी कोत्तावार"
}
