{
  "village_code": "271400080179220200",
  "village_name": "निंगणुर खंड 2",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:21:14Z",
  "surveys": [
    "762/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nश्री.संतोष नारायण दुर्गेवार यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 762/1 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 138 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार चंद्रभागा नारायण दुर्गेवार रा. निंगनुर जहाँगिर यांचा दिनांक 30/12/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "विनोद पांडुरंग भालेराव"
}
