{
  "village_code": "271400080179350000",
  "village_name": "गांजेगाव",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:06:23Z",
  "surveys": [
    "66",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : वि.का.सह.संस्था ढाणकी\nलिहुन घेणार : राजेश्वर बाळु शहापुरे रा. ढाणकी\nयांनी सर्व्हे क्रमांक 66 वर फेरफार क्रमांक 951 ने घेतलेला बोजा वि. का. स. सो. ढाणकी यास 9228/- रुत गहाण\nसर्व्हे क्रमांक 74 वर फेरफार क्रमांक 1098 ने घेतलेला बोजा ग्रा.वि.का.स.सो. ढाणकी यास 13412/-रु .त गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय रामराव शिंदे"
}
