{
  "village_code": "271400090180100000",
  "village_name": "वनोली (इजारा)",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1563,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:47:08Z",
  "surveys": [
    "98/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nदुर्गादास पांडु राठोड ,नामदेव पांडु राठोड रा. वनोली (इजारा)( खाता क्रमांक280) मौजा- वनोली ई ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे या शेत जमीनीमध्ये खालील प्रमाणे वाटणीपत्र करुन घेतले आहे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nपार्टी.न.1) नामदेव पांडु राठोड , (खाता क्रमांक :-1085) यांचे वाटणीस मौजा-वनोली ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे चे शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षीन धुरा पाडुन पश्चीमेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर आणी पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर अशी एकुण क्षेत्र 1.07 हे.आर जमीन वाटणी आली.\nपार्टी.न.2) दुर्गादास पांडु राठोड , (खाता क्रमांक :-1086)यांचे वाटणीस मौजा-वनोली ता.महागाव येथील शेत गट/सर्व्हे क्रमांक 98/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08000 हे.आर.चौ.मी हे चे शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षीन धुरा पाडुन पुर्वे कडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर जमीन वाटणी आली.\nयांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1780 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "Sandip Namdeorao Dhanwe"
}
