{
  "village_code": "271400090180220000",
  "village_name": "मनोहर नगर",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:33:48Z",
  "gone_at": "2026-11-04T12:44:26Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:बायनाबाई भिका जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर काळी (दौ) विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 17/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 101000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव/शाखा व्यवस्थापक काळी दौ.विविध कार्यकारी सहकारी संस्था म. र. नं.904 ता. महागाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९२/१७/१०/२६ दिनांक १६/१०/२०२६ लेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण मोहनराव राठोड"
}
