{
  "village_code": "271400090180220000",
  "village_name": "मनोहर नगर",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:44:26Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : काळी (दौ.)वि. का. सह. संस्था म. र. नं.९०४\nलिहून घेणार : निकीताई विनोद राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : दिनांक 19/03/2019 रोजी काळी (दौ) विविध का्र्यकारी सहकारी संस्था चा निकीताई विनोद राठोड यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 278\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव काळी (दौ.)वि. का. सह. संस्था म. र. नं.९०४ यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.१०९ दि.२९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण मोहनराव राठोड"
}
