{
  "village_code": "271400090180240000",
  "village_name": "बोरी इजारा",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:31:30Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोंदीचा प्रकार:- हिबानामा बक्षीसपत्र माहिती मिळाल्याचा दिनांक:-12/10/2026 फेरफाराचा दिनांक :-15/10/2026\nबक्षीसपत्र हिबानामा लिहून देणार:- मोहम्मद नदीम अब्दुल रशीद (खाता क्र:-23) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 5.61.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.39.0 हे. आर आकार रु.7.25 रु. पै. पैकी 1.36.0 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.20.0 हे. आर हे त्यांनी\nबक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.399/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने तसेच (खाता क्र:-23) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 5.61.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.39.0 हे. आर आकार रु.7.25 रु. पै. पैकी उर्वरित 4.25.0 हे. आर व पो. ख.0.19.0 हे. आर हे त्यांनी\nबक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- फहीम अहमद अब्दुल रशीद यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.398/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये फहीम अहमद अब्दुल रशीद यांना यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने\nबक्षीसपत्र हिबानामा लिहून देणार:-शमीम अहेमद अब्दुल रशीद (खाता क्र:-81) यांचे गट क्रमांक/ सर्वे क्रमांक 25 क्षेत्र 2.90.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.00.0 हे. आर आकार रु.3.74 रु. पै. पैकी 2.90.00 हे. आर पो. ख. वर्ग अ 0.00.0 हे. आर हे त्यांनी\nबक्षीसपत्र हिबानामा लिहून घेणार :- अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये व नोटरी केलेले एन. आर. एस.नं.400/2026 दि.07/10/2026 रजी. नं.6249 द्वारा नोंदवलेले नोटरी बक्षीसपत्र हिबानामा (कराराच्या कायद्याचा भाग) अन्वये अबू मारूफ मुकीम अहेमद शेख यांना विनामूल्य बक्षीसपत्राने दिलेने अबू मारूफ मुकीम अहेमद शेख व फहीम अहमद अब्दुल रशीद यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण मोहनराव राठोड"
}
