{
  "village_code": "271400090180250000",
  "village_name": "ब्रम्ही",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:32:02Z",
  "gone_at": "2026-11-04T12:44:01Z",
  "surveys": [
    "49/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:सुधाकर नामदेव खोकले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं. ५४६ ता. महागाव यांचेकडून दिनांक 13/04/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 102000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं.५४६ यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३१ दिनांक १८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण मोहनराव राठोड"
}
