{
  "village_code": "271400090180330000",
  "village_name": "काळी दौ. 1",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ. पा. क. शेरा कमी करणेबाबत.",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:02:41Z",
  "surveys": [
    "42/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ. पा. क. शेरा कमी करणेबाबत.\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nखातेदार रोमन रामचंद्र राउत अपाक आई कविता रामचंद्र राउत या नावाने मौजा काळी दौ. खंड 1 ता. महागाव येथे शेत स. नं. 42/1अ क्षेत्रफळ 1.36 हे. आर. अशी शेतजमीन असुन अर्जदार रोमन रामचंद्र राउत रा. पो. काळी दौ. ता. महागाव यांनी फेरफार अर्जासोबत स्वत:चे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सादर करुन ते स्वत: सज्ञान झाल्यामुळे त्यांचे नावासमोरील अपाक आई कविता रामचंद्र राउत हा शेरा कमी करणेबाबत फेरफार अर्ज सादर केला आहे. सदर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावरुन सदर खातेदार रोमन रामचंद्र राउत हे सज्ञान झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे उपरोक्त सातबारावरील रोमन रामचंद्र राउत या नावासमोरील अपाक हा शेरा कमी करणेबाबत फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय विजयराव पैठणकर"
}
