{
  "village_code": "271400090180420000",
  "village_name": "कान्हा",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1818,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:01:26Z",
  "surveys": [
    "29/1",
    "35/2/क",
    "71/1",
    "71/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अॅक्सीस बँक शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : अलिम गुलाब शेख - ,शेख कलीम शेख गुलाब ,शेख सलीम शेख गुलाब ,शे गुलाब शेख आमिर रा. कान्हा यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 5992-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1, 35/2/क, 71/1, 71/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलिम गुलाब शेख - ,शेख कलीम शेख गुलाब ,शेख सलीम शेख गुलाब ,शे गुलाब शेख आमिर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष नामदेवराव कुंदर्गे"
}
