{
  "village_code": "271400090180520000",
  "village_name": "हिवरा",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2298,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:00:05Z",
  "surveys": [
    "91/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पंकज भारतलाल जयस्वाल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पंकज भारतलाल सेलुपुरीया ऐवजी पंकज भारतलाल जयस्वाल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महागांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.94 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/07/2009 मधील नोंदणी क्र.पी- N-2113 अन्वये पंकज भारतलाल सेलुपुरीया ऐवजी पंकज भारतलाल जयस्वाल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मनोज पुंडलिकराव वाघमारे"
}
