{
  "village_code": "271400090180760000",
  "village_name": "सवना",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 6885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:53:29Z",
  "surveys": [
    "37/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026स्थावरमालाचे वाटणीपत्र लिहुन ठेवणार-\nमौजा सवना येथील गोंविद राजाभाऊ जोशी प्रदिप राजाभाऊ जोशी रा.सवना यांनी सर्व्हे क्रमांक37/2 या मध्ये खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून ठेवल्यावरून फेरफार हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nपार्टी न.1) गोंविद राजाभाऊ जोशी यांना मौजा सवना येथील सर्व्हे क्रमांक37/2 यामध्ये उत्तर दक्षिण धुरापाडून पूर्वे कडील भागाची 0.47 हे.आर जमीन पूर्ण पार्टी नं.1)यांच्या हिस्सावर वाटून आली.\nपार्टी न.2) प्रदीप राजाभाऊ जोशी यांना मौजा सवना येथील सर्व्हे क्रमांक37/2 यामध्ये उत्तर दक्षिण धुरापाडून पश्चिमेकडील भागाची 0.46 हे.आर जमीन पूर्ण पार्टी नं.2)यांच्या हिस्सावर वाटून आली.सदर वाटणीपत्र यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1808 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "अंकुश श्रीराम उईके"
}
