{
  "village_code": "271400090180860000",
  "village_name": "धारेगाव",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:21:40Z",
  "surveys": [
    "13/2",
    "13/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव\nलिहुन देणार : सुरेश बबन भिसे रा. धारेगाव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील / बँक बोजा पत्र क्रमांक 96 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु. ) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 13/3, 13/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश बबन भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 96 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु. ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख गुलामोद्दीन खाजा"
}
