{
  "village_code": "271400090180860000",
  "village_name": "धारेगाव",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:21:40Z",
  "surveys": [
    "31/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव\nलिहून देणार : कमलबाई मुरलीधर पवार रा. धारेगाव यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील/ बँक पत्र क्रमांक 103 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- ( चार लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा यांचेकडील बँक पत्र जावक क्रमांक 103 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,00,000/- ( चार लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख गुलामोद्दीन खाजा"
}
