{
  "village_code": "271400090180860000",
  "village_name": "धारेगाव",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:21:40Z",
  "surveys": [
    "12/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव\nलिहून देणार : ज्ञानेश्वर गोविंदराव भिसे रा. धारेगाव यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव यांचेकडील बँक पत्र क्रमांक 115 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा यांचेकडील बँक पत्र जावक क्रमांक 115 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख गुलामोद्दीन खाजा"
}
