{
  "village_code": "271400090180880000",
  "village_name": "सेनद",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:56:47Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, मुडाणा ता महागाव\nलिहून देणार :मनोहर उल्हास राठोड रा.सेनद यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव यांचेकडील दि. 09/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (पत्र जा. क्र. OR/Letter/99/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 72 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी बापुराव पावडे"
}
