{
  "village_code": "271400090180900000",
  "village_name": "बेलदरी",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:04:09Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nव्यवहार-आपसात वाटणी\nवाटणीपत्र लिहून देणार-पार्टी न 1) मिराबाई आप्पाराव जाधव\nवाटणीपत्र लिहून घेणार-पार्टी न 2) गोपाल आप्पाराव जाधव\nसर्व रा.बेलदरी ता.महागाव जि.यवतमाळ.\nवरील पार्टी न 1 व 2 एकत्र कुटुंबातील व्यक्ती असून पार्टी न 1 यांचे नावे मौजा बेलदरी शिवारात पुढीलप्रमाणे जमीन आहे.\nबेलदरी शिवार स न 5 क्षेत्र 0.75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16 हिस्सा सालीम जमीन.\nपार्टी न 1 ते 2 यांनी वरील शेतजमीनीचे आपसात वाटणी केली ते खालीलप्रमाणे.\nपार्टी न 1) मिराबाई आप्पाराव जाधव यांचे हिस्स्यावर पूर्ण मालकी हक्काने वाटणी करून मिळालेल्या स्थावर मालाचे वर्णन मौजा बेलदरी ता.महागाव येथील शेत\nस न 5 क्षेत्र 0.75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16\nचे शेतात पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची लागवडयोग्य जमीन 0.62 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.13 अशी एकूण जमीन 0.75 हे आर वाटणीत आली.\nपार्टी न 2) गोपाल आप्पाराव जाधव यांचे हिस्स्यावर पूर्ण मालकी हक्काने वाटणी करून मिळालेल्या स्थावर मालाचे वर्णन मौजा बेलदरी ता.महागाव येथील शेत\nस न 5 क्षेत्र 75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16\nचे शेतात पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची लागवडयोग्य जमीन 0.17 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर अशी एकूण जमीन 0.20 हे.आर जमीन\nअशाप्रकारे पार्टी न 1 ते 2 यांनी आपसात वाटणी केली.\nवाटणीपत्र स्टंप पेपर क्रमांक 64AB 621696 दिनांक 23/03/2026.",
  "talathi": "सुभाष दत्ता खोकले"
}
