{
  "village_code": "271400090180960000",
  "village_name": "कासारबेहळ",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:04:43Z",
  "gone_at": "2026-11-04T12:36:03Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखातेदार:येसाजी सिदु पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन असून वहीती करिता सोयीची व्हावी यासाठी आपल्या मुलाला पुढीलप्रमाणे वाटणी करून देण्यात येत आहे.\nपार्टी नंबर 1:- येसाजी सिदु पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन मधून आपला कोणताही हिस्सा घेतला नाही.\nपार्टी नंबर 2:- रामेश्वर येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली.\nकरिता फेरफार सादर\nवाटणी बॉंड क्र. 84AB049102",
  "talathi": "राहुल निळकंठ चव्हाण"
}
