{
  "village_code": "271400090180960000",
  "village_name": "कासारबेहळ",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:04:43Z",
  "gone_at": "2026-11-04T12:36:03Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखातेदार: कांताबाई येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 व शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.8 हे.आर आकार 1.46 पोटखराब 00 शेतजमीन असून वहीती करिता सोयीची व्हावी यासाठी आपल्या मुलाला पुढीलप्रमाणे वाटणी करून देण्यात येत आहे.\nपार्टी नंबर 1:- कांताबाई येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.8 हे.आर आकार 1.46 पोटखराब 00 शेतजमीन स्वतकडे ठेवली आहे व शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून आपला कोणताही हिस्सा घेतला नाही.\nपार्टी नंबर 2:- परमेश्वर येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची 0.61 हे.आर शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली.\nपार्टी नंबर 3:- अशोक येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न. 29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची 0.61 हे.आर शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली\nकरिता फेरफार सादर\nवाटणी बॉंड क्र. 84AB049101",
  "talathi": "राहुल निळकंठ चव्हाण"
}
