{
  "village_code": "271400090180980000",
  "village_name": "कलगाव",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:58:38Z",
  "surveys": [
    "39/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमृत्यृपत्र\nलिहुण ठेवणार :- मुगाजीराव बेगाजीराव उकंडे रा.कलगाव\nलिहुण घेणार :- कोंडबा मुगाजी उकंडे रा.कलगाव\nश्री.मुगाजीराव बेगाजीराव उकंडे रा.कलगाव हे दिनांक 2/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 23-7-2025 रोजी मृत्यृपत्र लिहुण ठेवले आहे त्यांनी मौजा कलगाव येथील शेत स.न. 39/2 क्षेत्र 1.27 हे.आर वहीतीचे पो.ख 0.09 आर आकारणी1.75 रु चे मृत्यृपत्र हे त्यांचा मुलगा लिहुण घेणार :- कोंडबा मुगाजी उकंडे यांना दिनांक 23/07/2025 रोजी शंभर रुपयाचा बँन्डपेपरवर बँन्ड नंबर 49AB 853800 नुसार सदर मृत्यृपत्र केले सबब फेरफार",
  "talathi": "सुनिल व्यंकटराव बोईनवाड"
}
