{
  "village_code": "271400090181020000",
  "village_name": "भांब",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:32:49Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nवि.तहसिलदार महागांव यांचे आदेश क्रमांक /म.स./प्रस्तु-1/कावि -385/2026 दि.20/08/2026 नुसार उत्तम झिंगा राठोड यांचे शेत स.नं.111 क्षेत्र 3.24 हे.आर.आकार 4.70 रु.ही जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे.\nकरिता सदर फेरफार नोंद वि.तहसिलदार महागांव यांचे आदेशाने घेण्यात आली.",
  "talathi": "प्रज्ञा सुरेश लव्हाळे"
}
