{
  "village_code": "271400090181040000",
  "village_name": "टेभी",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:13:57Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026पार्टी नं १) गणेश शंकर शिंदे पार्टी नं २) संदिप शंकर शिंदे दोघे ही रा. टेंभी ता. महागांव यांनी मौजा टेंभी ता.महागांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर हंगामी ओलीत शेतजमीनी चे आप-आपसात वाटणीपत्र लिहुन ठेवले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे .\nपार्टी नं १) गणेश शंकर शिंदे यांचे हिश्यावर मौजा टेंभी ता. महागांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर च्या शेतजमीनीमध्ये पुर्वपश्चीम धुरापाडून दक्षीणेकडील भागाची १.२० हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी नं २) संदिप शंकर शिंदे यांचे हिश्यावर मौजा टेंभी ता.महगांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर च्या शेतजमीनीमध्ये पुर्वपश्चीम धुरापाडुन उत्तरेकडील भागाची ०.८० हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nनोटरीकृत दस्त क्रमांक 623 दिनांक 15/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "शेख मुकत्‍यार शेख मन्‍सुर"
}
