{
  "village_code": "271400090181090000",
  "village_name": "साधुनगर",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:55:03Z",
  "gone_at": "2026-11-04T12:50:07Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मुडाणा\nलिहुन देणार : अनिल नथ्थु पाईकराव   रा. साधुनगर यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नथ्थु पाईकराव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक OR/Letter/88/26-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमित्रा दत्‍तात्रय बोकसे"
}
