{
  "village_code": "271400090181160000",
  "village_name": "चिल्लि ई",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:12:40Z",
  "surveys": [
    "80/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया श्याखा फुलसावंगी, महागाव\nलिहून देणार : दत्ता शिवराम आसोले रा. चिल्लि ई यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया श्याखा फुलसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद प्रकाश ढोणे"
}
