{
  "village_code": "271400090181180000",
  "village_name": "फुलसावगी",
  "taluka_name": "महागाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 4073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:26:58Z",
  "surveys": [
    "61/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nपार्टी नं.१: संध्या सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.03 क्षेत्रफळ 3.4852 आर.चौ.मी. (3750 चौ. फुट) आकार 34.85 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून मध्य भागाची 0.9304 आर.चौ.मी. संध्या सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे\nपार्टी नं.2: कुणाल सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.03 क्षेत्रफळ 3.4852 आर.चौ.मी. (3750 चौ. फुट) आकार 34.85 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून पश्चिम भागाची 1.3935 आर.चौ.मी. कुणाल सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे\nपार्टी नं.3: कुलदिप सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.03 क्षेत्रफळ 3.4852 आर.चौ.मी. (3750 चौ. फुट) आकार 34.85 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून पूर्व भागाची 1.1613 आर.चौ.मी. कुलदिप सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे\nयांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 502332 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "विनोद प्रकाश ढोणे"
}
