{
  "village_code": "271400100181300000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 5948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:51:58Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nस्थावर जमीनीचे आपसी वाटणीपत्र\nस्थावर जमिनीचे आपसी वाटणीपत्र लिहुन ठेवणार –\nपार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख वय अं.६५ वर्ष धंदा – शेती/घरकाम\nपार्टी नं.2) गोकुळ केशवराव देशमुख वय अं.७० वर्ष धंदा – शेती\nपार्टी नं.1 ते 2 सर्व रा.जवळा ता.आर्णी जि.यवतमाळ\nयांच्यात दिनांक ०६/०८/२०२६ रोजी खालीलप्रमाणे आपसी वापसी वाटणीपत्र करुन ठेवले आहे.\nपार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख यांच्या हिस्यावर वाटणीस आलेल्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.\nमौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.२५६ क्षेत्र ०.४१ हे-आर आकार १.१३ रु-पैसे सदर संपुर्ण शेतजमीन पार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख यांच्या वाटणीस आली आहे.\nटिप - पार्टी नं.2) गोकुळ केशवराव देशमुख यांच्या हिस्यावर मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.१७१/१ क्षेत्र १.६२ हे-आर यापुर्वीस वाटणीस आली आहे.\nमुद्रांक शुल्क रुपये 500/-\nवाटणीपत्रावरुन नोंद केली.",
  "talathi": "दिवाकर वासुदेव मिठे"
}
