{
  "village_code": "271400100181480000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2129,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:57:58Z",
  "surveys": [
    "77/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nपार्टी क्र.1) मोहन फकिरा जाधव , (खाता क्रमांक :-17507)यांनी मौजा बोरगांव येथील गट/सर्व्हे क्रमांक 77/1/1 क्षेत्र 1.55 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.60रु या शेतजमिनीमधुन पुर्व-पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची क्षेत्र 0.78 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर ही शेतजमिन पार्टी नं.1 यांचे वाटणीवर आली आहे.\nपार्टी क्र.2) शाम नथ्थु जाधव , (खाता क्रमांक :-17508) यांनी मौजा बोरगांव येथील गट/सर्व्हे क्रमांक 77/1/1 क्षेत्र 1.55 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.60रु या शेतजमिनीमधुन पुर्व-पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची क्षेत्र 0.77 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर ही शेतजमिन पार्टी नं.2 यांचे वाटणीवर आली आहे.\nयांना दुय्यम निंबधक आर्णी जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1927 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आरती राजेंद्र हनुमंते"
}
