{
  "village_code": "271400100181480000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:57:58Z",
  "surveys": [
    "99/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजा बोरगांव येथील गट नं.99/2 मध्ये क्षेत्र 1.15 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.08 हे.आर आकार 1.10रु भो-वर्ग-1 या शेतजमिनीमध्ये अशोक तानबा ढाले यांनी अर्ज सादर केले आहे महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-14/2161816/पू.क्र.458/ल-6 दिनांक 15/09/1992 नुसार लक्ष्मी मुक्ती महाराष्ट्र शासन परिपत्रक नुसार विमल अशोक ढाले हे नाव गट नं.99/2 मध्ये 7/12 मधिल लक्ष्मीमुक्ती योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "आरती राजेंद्र हनुमंते"
}
