{
  "village_code": "271400100181630000",
  "village_name": "देवुरवाडी (पु.)",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3367,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:54:49Z",
  "surveys": [
    "1/1/1/भुखंड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ऑप बँक लि अमरावती शाखा यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : शरद अन्नाजी भोरे रा. देवुरवाडी (पु.) यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1881-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/1/भुखंड क्र 31 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद अन्नाजी भोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1/1/1/भुखंड क्र 31",
  "talathi": "ममता मोतिराम पवार"
}
