{
  "village_code": "271400100181640000",
  "village_name": "आर्णी  खंड 1",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 15701,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:41:54Z",
  "surveys": [
    "45/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा आर्णी तर्फे उर्मिला दीपक जयस्वाल\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप बाबुसिंग राठोड रा. आर्णी खंड 1 यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1885-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 ब/भुखंड क्र 11B क्षेत्र 0.4670 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बाबुसिंग राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n45/1 ब/भुखंड क्र 11B",
  "talathi": "ज्योती अनिल खोंडे"
}
