{
  "village_code": "271400100181640000",
  "village_name": "आर्णी  खंड 1",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 15718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:41:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्र लिहून करणार पार्टी नं 1.:- अ)गजानन लक्ष्मणराव चौधरी ब) अर्चना गजानन चौधरी रा.आर्णी जि.यवतमाळ यांच्या सामाईक हिस्यातील प्लॉट असुन सदर जमिनीची वाटणीवर आलेला प्लॉट खालील प्रमाणे\nमौजा आर्णी खंड 1 ता.आर्णी जि.यवतमाळ येथील सर्वे क्र.34/2/72/1अ /भूखंड क्र.3 क्षेत्र 5.1750 आर.चौ.मी.(5568.30चौ.फुट) प्लॉट मध्ये पुर्व पश्चिम भाग पाडून उत्तर भागाचा 2.5875 (2787.15 चौ.फुट) खुला प्लॉट यांच्या सामाईक हिस्यावर आला आहे. चतुसिमा खालील प्रमाणे\nपुर्वेस-ले आउट मधील 12 मिटरचा सर्विस रोड त्यापुढे आर्णी यवतमाळ महामार्ग\nपश्चिमेस:- ले आउट मधील प्लॉट नं 21 व 22\nउत्तरेस:- ले आउट मधील प्लॉट नं 4\nदक्षिणेस:- पार्टी नं 2 यांच्या हिस्यावर आलेला प्लॉट\nअश्या चतुसीमेच्या आतील व वरील वर्णनाचा प्लॉट पार्टी नं 1 यांच्या वाटणीस आली.\nवाटणीपत्र लिहून करणार पार्टी नं 2.:- अ)अमोल सुधाकर बेलगमवार ब) सुनील लक्ष्मीनारायण लोया क)अल्का गोपालचंद अग्रवाल रा.आर्णी जि.यवतमाळ यांच्या सामाईक हिस्यातील प्लॉट असुन सदर जमिनीची वाटणीवर आलेला प्लॉट खालील प्रमाणे\nमौजा आर्णी खंड 1 ता.आर्णी जि.यवतमाळ येथील सर्वे क्र.34/2/72/1अ /भूखंड क्र.3 क्षेत्र 5.1750 आर.चौ.मी.(5568.30चौ.फुट) प्लॉट मध्ये पुर्व पश्चिम भाग पाडून दक्षिण भागाचा 2.5875 (2787.15 चौ.फुट) खुला प्लॉट यांच्या सामाईक हिस्यावर आला आहे. चतुसिमा खालील प्रमाणे\nपुर्वेस- ले आउट मधील 12 मिटरचा सर्विस रोड त्यापुढे आर्णी यवतमाळ महामार्ग\nपश्चिमेस:- ले आउट मधील प्लॉट नं 21 व 22\nउत्तरेस:- पार्टी नं 1 यांच्या हिस्यावर आलेला प्लॉट\nदक्षिणेस:- ले आउट मधील प्लॉट नं 2\nअश्या चतुसीमेच्या आतील व वरील वर्णनाचा प्लॉट पार्टी नं 2 यांच्या वाटणीस आली.\n34/2/72/1अ/भुखंड क्र 3",
  "talathi": "ज्योती अनिल खोंडे"
}
