{
  "village_code": "271400100181640010",
  "village_name": "आर्णी खंड 2",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 6548,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:43:39Z",
  "surveys": [
    "94/3/3A/8A/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जसिंथ फिनवेस्ट लिमिटेड शाखा यवतमाळ तर्फे आशिष बाळकृष्ण घोडखांदे\nगहाणखत लिहुन देणार : मोहम्मद सलीम अब्दुर रहिम शेख रा. आर्णी खंड 2 यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1968-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/3/3A/8A/2 क्षेत्र 1.0240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद सलीम अब्दुर रहिम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष पुंडलिकराव पांचोरे"
}
