{
  "village_code": "271400100181680000",
  "village_name": "आसरा",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:44:48Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वाशिम अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि वाशिम शाखा आर्णी\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद लालसींग चव्हाण ,रमेश लालसिंग चव्हान रा. आसरा यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1929-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 1.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद लालसींग चव्हाण ,रमेश लालसिंग चव्हान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा शिवराम शेंडे"
}
