{
  "village_code": "271400100181920000",
  "village_name": "दहेली",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:53:52Z",
  "surveys": [
    "114",
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार आर्णी\nआदेश क्रमांक : रा. मा. क्र./10/एस. आर. व्ही. - 43/2026-27\nआदेश दिनांक : 27/09/2026\nपार्टी नं. 1 अ. पांडुरंग नागो तुमराम\nब. श्रुतीक पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ\nमौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 114 क्षेत्र 2.31 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पूर्वेकडील भागाची 1.31 हे आर शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरूपाषाणासह पार्टी- 1 अ व ब यांच्या वाटणीवर येत आहे.\nपार्टी नं. 2 विनोद पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ\nमौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 114 क्षेत्र 2.31 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 2 यांच्या वाटणीवर येत आहे.\nपार्टी नं. ३ संजय पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ\nमौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 115 क्षेत्र 2.00 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 3 यांच्या वाटणीवर येत आहे.\nपार्टी नं. 4 संतोष पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ\nमौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 115 क्षेत्र 2.00 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 4 यांच्या वाटणीवर येत आहे.\nकरिता वरील आदेशानुसार फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "म असलम अ करीम डोसानी"
}
