{
  "village_code": "271400100181930000",
  "village_name": "इचोरा",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:01:08Z",
  "surveys": [
    "113/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आर्णी , आर्णी\nलिहून देणार : विठ्रठल काशिराम जाधव रा. इचोरा यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आर्णी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "म असलम अ करीम डोसानी"
}
