{
  "village_code": "271400100182200000",
  "village_name": "अंजनखेड",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:40:30Z",
  "surveys": [
    "92",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : बुलढाणा अर्बन बँक आर्णी\nलिहुन घेणार : ज्ञानेश्‍वर लक्ष्‍मन घंगाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 973 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2021 रोजी बुलढाणा अर्बन चा अंजुषा ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 93 वर फेरफार क्रमांक 973 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2021 रोजी बुलढाणा अर्बन चा अंजुषा ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्र.79/2026-27 दिनांक 21/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय श्रीधर धुर्वे"
}
