{
  "village_code": "271400100182200000",
  "village_name": "अंजनखेड",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:40:30Z",
  "surveys": [
    "121/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.प्रमोद गुल्हाने नायब तहसीलदार आर्णी यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.16/एस.आर.व्हि.43/2025-26 मौजा अंजनखेड तालुका आर्णी आदेश पारित दिनांक 31/07/2026 प्रमाणे मौजा अंजनखेड येथील\nगट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 रु.पै.\nयातील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) प्रमाणे\nपार्टी नं 1 गजानन शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ\nपार्टी नं 2 गणेश शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि. यवतमाळ\nयांना वरील आदेश नुसार पुढीलप्रमाणे शेत जमीन वाटून घेतली आहे\nपार्टी नं 1 गजानन शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ यांचे हिस्स्यावर मौजा अंजनखेड येथील गट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 हे आर वर्ग-1 या शेतजमिनी मध्ये पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची लागवडीलायक 0.81 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकूण 0.81 हे.आर एक विहीरीसहची हंगामी बागायत अशी असलेली शेतजमीन यातील सर्व प्रकारच्या झाडाझुडपासह व जलतरपाषणासह पार्टी नं 1 यांचे हिस्स्यावर आली आहे.\nपार्टी नं 2 गणेश शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ यांचे हिस्स्यावर मौजा अंजनखेड येथील गट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 हे आर वर्ग-1 या शेतजमिनी मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणकडील भागाची लागवडीलायक 0.81 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकूण 0.81 हे.आर विहिरीवरून पाणी घेण्याच्या हक्काने हंगामी बागायत अशी असलेली शेतजमीन यातील सर्व प्रकारच्या झाडाझुडपासह व जलतरपाषणासह पार्टी नं 2 यांचे हिस्स्यावर आली आहे.\nवरील प्रमाणे आदेश क्रमांक रा.मा.क्र.16/एस.आर.व्हि.-43/2025-26 मौजा अंजनखेड तालुका आर्णी आदेश पारित दिनांक 31/07/2026 प्रमाणे नोंदी केली.आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "धनंजय श्रीधर धुर्वे"
}
