{
  "village_code": "271400100182270000",
  "village_name": "साकुर",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:19:25Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर्णी\nलिहून घेणार : इंदुबाई ज.दिगाबर चव्हाण यांचे वारस बाबाराव दिगांबर चव्हाण रा.साकुर ता.आर्णी जि.यवतमाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : भारतीय स्टेट बॅक आर्णी बोजा रु 1,00,000/- दि.21/9/12 - 314\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "S M MESHARAM"
}
