{
  "village_code": "271400100183120000",
  "village_name": "सुकळी",
  "taluka_name": "आर्णी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2539,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:04:13Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आर्णी\nगहाणखत लिहुन देणार : अमित प्रल्हादराव किनकर रा. सुकळी यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1955-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित प्रल्हादराव किनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण गणेश बन्सोड"
}
