{
  "village_code": "271400110182330000",
  "village_name": "कु-हाड",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:07:05Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nव्‍यवहार लक्ष्‍मी मुक्‍ती योजना\nमौजा कु-हाड ता घाटंजी जिल्‍हा यवतमाळ येथील अर्जदार नामे हिरामण झुण्‍या राठोड वय ६० वर्षे धंदा शेती रा मांजर्डा ता जि यवतमाळ यांची मौजा कु-हाड ता घाटंजी येथील शेत गट क्र ३५/१ क्षेत्र ५हे९५आर आकार ७.३५ रुपये भो.वर्ग -१ हि शेतजमीन असुन सदर शेतजमीनीमध्‍ये माझाी पत्‍नी नामे सौ. ताई हिरामण राठोड हिचे नाव हिस्‍सेदार म्‍हणुन महाराष्‍ट्र शासनाचे महसुल व वनविभाग शासन परीपत्रक लक्ष्‍मी मुक्‍ती क्र /एस-१४/२१६/१६/प्रक्र४५८/ल-६/मंत्रालय मुंबई ४०००३२ दि १५ सप्‍टेंबर १९९२ नुसार दिलेल्‍या निर्देशानुसार हा फेरफार घेण्‍यात येत आहे.",
  "talathi": "आशिश सुर्यकांत कुरटकर"
}
