{
  "village_code": "271400110182540000",
  "village_name": "रत्‍नापुर",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:40Z",
  "surveys": [
    "32/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र 1 /59/32/2026 -27\nआदेश दिनांक : 06/10/2026\nतहसीलदार तथा शेत जमीन न्यायधीकरण घाटंजी\nमुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1958 चे कलम 19 (1 )(ड )\nआदेश रा मा क्र /01/59/ ( 32)/2026-27 पारित मौजा रत्नापूर ता घाटंजी येथील शेत गट क्र 32/क क्षेत्र 10.67 हे आर भोग वर्ग 2\nया शेत जमिनीच्या 7/12 मधील कुळाचे व ईतर अधिकाराचे रकान्यात वार्षिक कुळ महणून\nनोंदविण्यात आलेले मारोती नागो परचाके यांच्या नावाचा कुळाचा बोजा या आदेशाने नष्ट करण्यात येत आहे\nईतर काहीही बदल नाही",
  "talathi": "अंकुश दामोधर ओंकार"
}
